👉 पदांचे नाव -
- उद्योग निरीक्षक, गट -क, उद्योग संचालनालय (एकूण ०६ पदे)
- दुय्यम निरीक्षक, गट - क, राज्य उत्पादन शुल्क (एकूण ०९ पदे)
- कर सहायक, गट-क (एकूण ११४ पदे)
- लिपिक-टंकलेखक (मराठी), गट-क (एकून ८९ पदे)
- लिपिक-टंकलेखक (इंग्रजी ), गट-क (एकूण १० पदे)
👉 एकूण जागा - २२८
👉 शैक्षणिक पात्रता -
पद क्र. १ - अभियांत्रिकी पदवी किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
पद क्र. २ - पदवीधर.
पद क्र. ३ ते ५ - पदवीधर आणि मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.
👉 परीक्षा शुल्क -
- खुला प्रवर्ग / अमागास - ३९४ रु.
- मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ / दिव्यांग - २९४ रु.
- माजी सैनिक - ४४ रु.
👉 जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा.
👉 अर्ज भरण्याची दिनांक - ०१ ऑगस्ट २०२२ ( दुपारी २ वाजेपासून) ते २२ ऑगस्ट २०२२ ( रात्री ११.५९ वाजेपर्यंत )
👉 पूर्व परीक्षेची दिनांक - शनिवार, ०५ नोव्हेंबर २०२२
👉 अर्ज सादर करण्याची वेबसाईट (Apply) - https://mpsconline.gov.in
👉 अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सुचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in आणि https://mpsc.gov.in या वेबसाईट वर आहेत.
धन्यवाद!
