👉 राष्ट्रध्वज फडकवताना प्रत्येक नागरिकाने पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत...
- राष्ट्रध्वज कोठेही फडकविला असो, त्याचा सन्मान केला पाहिजे.
- फाटलेला, मळलेला, चुरगळलेला ध्वज फडकवू नये.
- ध्वज फडकवताना नारंगी रंग वरती राहील याची काळजी घ्यावी.
- राष्ट्रध्वज ज्या उंचीवर फडकवलेला आहे त्या उंचीवर इतर कोणताही ध्वज फडकवू नये.
- ध्वज मुद्दाम उलटा फडकविला जाऊ नये. तसेच जमिनीला, खाली फरशीला, पाण्याला ध्वजाचा स्पर्श होऊ देऊ नये.
- कोणत्याही प्रकारच्या कपड्यात अथवा वस्तूच्या देवाणघेवाणीत ध्वजाचा वापर करू नये.
- खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमात वापरलेले कागदी ध्वज काम झाल्यावर फेकू नयेत, फाडू नयेत.
- ध्वजावर काहीही लिहू नये.
👉 अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा - https://t.me/knowledgebook1999
👉 facebook page ला follow करा. - knowledgebook1999
धन्यवाद!


