२०२२ मध्ये आतापर्यंत ०७ भारतीय भुभागांना रामसर साईट्स आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त

0

 👉 नवीन सात स्थळांना रामसर साईटचा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. 

👉 ही संख्या आता ५४ एवढी झाली आहे. 

👉 नवीन रामसर क्षेत्रांची यादी :

  1.  बाखिरा अभयारण्य ( उत्तरप्रदेश ) - ०२ फेब्रुवारी २०२२
  2. खिजडिया पक्षी अभयारण्य ( गुजरात ) - ०२ फेब्रुवारी २०२२
  3. करिकीली पक्षी अभयारण्य ( तमिळनाडू) - २६ जुलै २०२२
  4. पल्लिकरणाई मार्श रिझर्व्ह फॉरेस्ट ( तमिळनाडू ) - २६ जुलै २०२२
  5. पीचावरम खारफुटी जंगल ( तमिळनाडू ) - २६ जुलै २०२२
  6. पाला वेटलॅंड ( मिझोराम ) - २६ जुलै २०२२
  7. साख्या सागर ( मध्यप्रदेश ) - २६ जुलै २०२२


सर्व रामसर स्थळांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.





             धन्यवाद!

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)