डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

0


       ⭐ जन्म: १५ ऑक्टोबर १९३१ ( रामेश्वरम,                                      तामिळनाडू )

        मृत्यू: २७ जुलै २०१५ ( शिलॉंग, मेघालय )


                    अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम हे आहे. त्यांनी २५ जुलै २००२ ते २५ जुलै २००७ या काळात भारताचे ११वे राष्ट्रपती म्हणून काम केले. त्यांनी Physics आणि Aerospace Engineering चे शिक्षण घेतले होते.  ते Aerospace Scientist होते. पुढील खुप वर्षे त्यांनी वैज्ञानिक आणि म्हणून संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ( DRDO - Defence Research and Development Organisation ) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( ISRO - Indian  Space Research Organisation ) या संस्था मध्ये काम केले. 

                        अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जात होते. १९९८ मध्ये पोखरण-२ येथील अणुचाचणीत त्यांचा महत्वाचा वाटा आहे. यामध्ये त्यांची भूमिका खूप महत्वाची होती.  युनाइटेड नेशन तर्फे अब्दुल कलाम यांचा वाढदिवस World Students  Day  म्हणून साजरा केला जातो. 


                      💢  अब्दुल कलाम यांना मिळालेले पुरस्कार :


  1. १९८१ - पदमभूषण 
  2. १९९० - पदमविभूषण 
  3. १९९७ - भारतरत्न 
  4. १९९७ - Indira Gandhi Award for National Integration 
  5. १९९८ - वीर सावरकर पुरस्कार 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)