घर बसल्या पोस्ट ऑफिस मधून खरेदी करा तिरंगा

0

                   

हर घर तिरंगा 


                     भारतीय स्वातंत्र्य दिन काही दिवसावर येऊन पोहोचला आहे. देशातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. खूप व्यक्तींच्या  social media वरील profile picture, DP वर तिरंगा आहे. तुम्हीही तिरंगा खरेदी करू शकता तेही अगदी स्वस्तात. पोस्ट ऑफिस ने हि सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. 


👉 तिरंगा खरेदी कसा कराल ?


👉 १)  पहिल्यांदा पोस्ट ऑफिसच्या  www.epostoffice.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. 



        त्यानंतर अशी window  उघडेल. यामध्ये तिरंगा च्या चित्रावर क्लिक करावे. 

👉 २) त्यानंतर पुढील window उघडेल. 


        यानंतर लॉगिन या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर Registration  वर क्लिक करावे. 

👉 ३) या नंतर पुढील window open होईल. 




            या विंडो मध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे. 


👉 Direct Registration पेज वर जाण्यासाठी येथे क्लिक करा. 


👉 Register  केल्या नंतर तुम्हाला तिरंगा  Order  करण्यासाठी  २५ रुपये इतकी रक्कम द्यावी लागेल. 








चालू घडामोडी, सामान्य ज्ञान याविषयी माहिती मिळवणासाठी टेलिग्राम चॅनेल ला Join  व्हा.




My  Blog 













धन्यवाद !



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)